कोण म्हणतं मासिक पाळी अपवित्र असते?
मासिक पाळी ही स्त्रीच्या शरीराची अगदी नैसर्गिक क्रिया असूनही पाळीच्या काळात बाईला अपवित्र का बरं मानलं जातं? आज 2015 सालीदेखील किती तरी मुली आणि बायकांना पाळीच्या काळात बंधनं सहन करावी लागतात. स्वयंपाक करायचा नाही, देवळात जायचं नाही,…