मी पाठलाग का करतो…
मुलगा १
मी तेव्हा पंधरा-सोळा वर्षांचा असेन. एके दिवशी ती माझ्या वाड्यात राहायला आली. दोघी बहिणी, ही मोठी. पाहताक्षणी ती मला आवडली वगैरे (हार्मोन्स आणि माझ्या सांस्कृतिक मूल्यांनी आपले काम सुरु केले). गोरी, नाकीडोळी वगैरे नीटसहून अधिक,…