घर बघतच जगन रेप करतो!
'जगन रेप कर' असं जगनला कोणी शिकवत नाही, हे खरं.
पण, 'तुला काय अक्कलय! गप्प बस', असं बाप आईला चार-चौघात म्हणतो, तेव्हा पहिलीतल्या जगनला कळतं की बाईला काही सन्मान वगैरे नसतो.
बहिणीला 'बघायला' पाहुणे येतात. तेव्हा तिला शोरुमसारखं पाटावर…