धोकादायक गर्भनिरोधके
गर्भनिरोधक पद्धतींचा विचार करताना त्यांचा फायदा काय आणि त्यांचे धोके काय या दोन्ही गोष्टींचा विचार करणं गरजेचं आहे. ज्या गरभनिरोधक पद्धती मासिक पाळीच्या चक्रामध्ये किंवा स्त्री बीज तयार होणं आणि अंडोत्सर्जन या प्रक्रियांमध्ये अडथळा आणतात…