लैंगिक आरोग्याबाबत मार्गदर्शन व HIV/STI ची तपासणी मोफत
प्रयास या संस्थेचा ‘आरोग्य गट’ गेली सत्तावीस वर्षे एच.आय.व्ही./ एड्स विरुद्धच्या मोहिमेत सातत्यानी भाग घेत आला आहे. या वर्षीच्या १ डिसेंबर या जागतिक एड्स दिनानिमित्त १ ते ३१ डिसेंबर २०२१ पर्यंत (सोमवार ते शुक्रवार ) सकाळी १०.०० ते…