‘लेट्स सोच – एक नया नजरिया’
तथापि ट्रस्टने आयोजित केलेल्या ‘आय सोच- चला लैंगिकतेवर बोलूया’ या उपक्रमा अंतर्गत आयोजित केलेल्या ‘लेट्स सोच – एक नया नजरिया’ हा कार्यक्रम ११ फेब्रुवारी २०१७ या दिवशी मराठवाडा मित्र मंडळ कॉलेज ऑफ कॉमर्स येथे आयोजन करण्यात आले होते. यावेळी…