Browsing Tag

Information about resource

मतिमंद मुलांच्या लैंगिकता शिक्षणासाठी पालक व शिक्षकांकरीता आनंदाची बातमी.

‘आम्हीही मोठे होतोय – मतिमंद मुलांसाठी शरीर साक्षरता आणि लैंगिकता संच’ या तथापि ट्रस्ट निर्मित संवाद संसाधनाचे आज ७ नोव्हेंबर २०१९ रोजी श्री अतुल पेठे, प्रसिद्ध नाटककार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या कार्यक्रमात प्रकाशन झाले.…

‘लैंगिक छळविरुद्ध समिती’ स्थापन करण्यासाठी मार्गदर्शक पुस्तिका आणि व्हिडीओ

तथापिची नवीन निर्मिती: कामाच्या ठिकाणी होणाऱ्या ‘महिलांच्या लैंगिक छळविरुद्ध समिती’ स्थापन करण्यासाठी मार्गदर्शक पुस्तिका आणि व्हिडीओ लैंगिक छळाची कोणतीही घटना जगण्याचा, समानतेचा, स्वातंत्र्याचा किंवा कोणताही व्यवसाय करण्याच्या हक्कांचं…

तथापिचे नवीन प्रकाशन – ‘शरीर साक्षरता सर्वांसाठी’ (मतिमंद मुला-मुलींच्या पालक व शिक्षकांसाठी)

मागील १५ वर्षांपासून ‘शरीर साक्षरता’ हा तथापिच्या कामाचा गाभा बनला आहे. किशोरवयीन मुलं-मुली, पालक आणि शिक्षकांसाठी शरीर साक्षरतेच्या माध्यमातून लैंगिकता शिक्षणाचा एक महत्वपूर्ण उपक्रम तथापि राबवत आहे. किशोरावस्था हा एक संवेदनशील असा कालखंड…

अंध मुला-मुलींसाठी तथापिची निर्मिती – गोष्ट शरीराची… मनाची…

किशोरावस्था एक संवेदनक्षम पण थोडा-फार वादळी कालखंड... शरीराच्या, मनाच्या पातळीवर अनेक बदल घडून येण्याचा काळ... अजूनही या वयात मुला-मुलींनी शरीरात होणाऱ्या बदलांविषयी घरात किंवा घराबाहेर मोकळेपणानं बोलावं असं वातावरण नाही. कुणाला काही…

अपंगत्व आणि लैंगिकतेसंदर्भातला मनमोकळा संवाद

सुरुवातीपासूनच ‘शरीर साक्षरता’ हा 'तथापि' ट्रस्टच्या कामाचा गाभा आहे. किशोरवयीन मुलं-मुली, पालक आणि शिक्षकांसाठी शरीर साक्षरतेच्या माध्यमातून लैंगिकता शिक्षणाचा एक महत्वपूर्ण उपक्रम 'तथापि' राबवत आहे. किशोरावस्था हा संवेदनशील कालखंड…