Browsing Tag

information

लैंगिक संबंध व ‘ति’चंं सुख अन् आनंद !

       ‘मुलींना सेक्स करताना सगळ्यात जास्त काय करावे ज्याने त्यांना जास्त आंनद होईल?’ हा आपल्या वेबसाईट वर अनेकदा विचारला जाणारा व सगळ्यात जास्त वाचला जाणारा प्रश्न आहे. त्यामुळे याबाबत माहिती देणारा हा सविस्तर लेख वाचकांसाठी देत आहोत.…

पुरुष मित्रांनो, शीघ्रवीर्यपतनाचा त्रास होतोय? हा उपाय करुन पहा… स्टार्ट – स्टॉप – स्टार्ट

माझ्या पुरुष मित्रांनो, आमची ही वेबसाईट सुरु झाल्यापासून जे काही हजारो प्रश्न आम्हाला आले त्यातील अंदाजे ३०% प्रश्न, हे दोन गोष्टींशी संबंधित होते. एक म्हणजे हस्तमैथुन आणि दुसरे म्हणजे शीघ्रपतन. अर्थात यातील बहुतेक प्रश्न पुरुषांनी विचारले…

पोर्नोग्राफीची काळी बाजू

गेल डाइन्स ही पोर्नोग्राफीला विरोध करणारी एक स्त्रीवादी कार्यकर्ती आहे. ती बोस्टन येथील व्हीलॉक कॉलेजमध्ये स्त्री अभ्यास आणि समाजशास्त्र शिकवते. पोर्नलॅण्ड – हाउ पोर्न हॅज हायजॅक्ड अवर सेक्शुअॅलिटी या तिच्या पुस्तकामध्ये तिने पोर्न…

मर्द आणि मर्दानगी

हे शब्द आपल्या खूप परिचयाचे आहेत. लहानपणापासून खूपदा ऐकलेले असतात. मुख्यतः मर्द हा शब्द पुरुषांना उद्देशून वापरतात. पण मग पुरुष आणि मर्द हे समान अर्थी शब्द समजले जातात का? तर नाही. त्यात थोडा फरक आहे. जन्मतः ज्यांना लिंग असते ते सर्व पुरुष…

लिंगभावाची व्यवस्था

घडवलेले स्त्री पुरुष - स्त्रिया नाजूक तर पुरुष ताकदवान - स्त्री गृहिणी तर पुरुष कुटुंबप्रमुख - स्त्रिया हळव्या असतात तर पुरुष डोक्याने काम करतात असे अनेक समज, नियम, अपेक्षा आपण ऐकतो, अनुभवतो. पुरुष किंवा स्त्री म्हणून आपण काय करायचं,…

मेनोपॉज व सहजीवन !!

मेनोपॉज म्हणजे स्त्रीच्या जीवनातलं एक मोठं स्थित्यंतर. ते तिच्यासाठी जसं अवघड तसंच तिच्या जोडीदारासाठीही. या लेखातून प्रसिद्ध स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. आनंद शिंदे सागंतात -  झटकून टाका मेनोपॉजच्या काळातल्या सहजीवनाविषयीचे गैरसमज! त्रांनो…

नकार कसा स्वीकारायचा?

तुम्हाला कोणी नकार दिला तर तुम्हाला राग येतो का? तुमचा प्रस्ताव किंवा मागणी समोरच्या व्यक्तीने धुडकावून लावली तर तुम्ही अस्वस्थ होता का, तुम्हाला संताप येतो का? तुमची हार झाली आहे किंवा तुम्ही अपयशी आहात असं तुम्हाला वाटू लागतं…

स्वप्नदोष नव्हे स्वप्नावस्था !!

स्वप्नावस्था, नाईट फॉल, स्वप्नदोष, रात्रीचे वीर्य गळणे, झोपेत वीर्यपतन होणे याविषयी आपल्या समाजात अनेक गैरसमज असल्याचे दिसून येते. बोलीभाषेमध्ये याला जरी स्वप्नदोष म्हणत असले तरीही यात काहीही दोष नाही.  स्वप्नावस्थेबद्दलचे अनेक प्रश्न…

पाळी मिळी गुपचिळी_ डॉ. शंतनू अभ्यंकर

नेहमीच्या शिरस्त्या प्रमाणे पेशंटची रांग ओसरल्यावर सिस्टरांनी एकामागून एक एम.आर. (औषध कंपनीचे प्रतिनिधी) आत सोडायला सुरवात केली. दुपार टळायला आली होती आणि जांभया दाबत, मोबाईलवर, फेसबुकवर, अपडेट्स टाकत आणि त्याचवेळी नेटवर कोणतातरी संदर्भ…

बाळंतपणानंतर पाळी परत कधी येते?

गर्भधारणा झाल्यानंतर बाळ होईपर्यंत स्त्रीच्या शरीरात किती तरी बदल होत असतात. पहिला मोठा बदल म्हणजे पाळी येणं थांबतं. कारण जे रक्त पाळीवाटे बाहेर पडत होतं त्या रक्तावर आता गर्भाचं पोषण होत असतं. मग खरं तर बाळ जन्मल्यावर परत पाळी सुरू व्हायला…