Browsing Tag

Intellectual disability and sexuality

मतिमंद मुलं-मुली लैंगिक संबंध करू शकतात का ?

मतिमंद मुलं-मुली लैंगिक संबंध करु शकतात. पण संभोग क्रिया त्यांना जमेलच असं नाही. त्यासाठी त्यांना प्रशिक्षणाची गरज असते. तसंच मतिमंद जोडप्यांनाही लैंगिक संबंध कसे करावेत, लैंगिक आरोग्यासाठी स्वच्छता कशी राखावी याबद्द्लच्या प्रशिक्षणाची गरज…

मतिमंद मुलांची लग्न करावीत की नाही?

एक खरीखुरी गोष्ट . . .  काही दिवसांपूर्वीच एक गृहस्थ भेटले. घरी भरपूर श्रीमंती, या श्रीमंतीच्या जोरावर ते त्यांच्या मतिमंद मुलाचे लग्न करण्याच्या अट्टाहासाला पेटले होते. यातली वाईट आणि मनाला हादरून टाकणारी गोष्ट म्हणजे त्यांच्या डोक्यात…

मतिमंद मुला- मुलींच्या लैंगिक अभिव्यक्तीचा स्वीकार आणि त्यासाठीचा अवकाश

मार्च २०१८ मध्ये आयोजित प्रशिक्षकांच्या प्रशिक्षणात सहभागींसाठी मतिमंदत्व आणि लैंगिकता या विषयावर बोलण्यासाठी डॉ. सचिन नगरकर यांना बोलावण्यात आले होते. डॉ नगरकर हे वैद्यकीय व्यवसायात अनेक वर्षे आहेतच शिवाय ते लैंगिकता तज्ञ म्हणून ही…

विशेष पालकत्व निभावताना… 

मतिमंदत्व, पालकत्व आणि ताण- तणाव विशेष मुलांच्या पालकांशी संवाद साधताना नेहमीच जाणवतं की विविध प्रकारच्या ताण- तणावांमधून पालक जात असतात. खरतरं पालकत्व निभावनं हे सगळ्याच पालकांसाठी आव्हानात्मक काम असतं. त्यातचं विशेष गरजा असणारं मूलं असलं…

पालवी फुटते तेव्हा… कलिका मुजूमदार

झाडाला 'पालवी' फुटली की तेच झाड नव्या रुपात आपल्या समोर येतं. आपण त्याची निगा राखतो, त्याला जपतो, त्याचे संरक्षण करतो आणि हेच झाड आपल्याला फुले-फळे देऊन मोहरून टाकतं. १६, १७ व्या वयात मुलं-मुली पदार्पण करतात, तेव्हा त्यांच्या वागण्यातून,…