प्रेम करावे खुल्लम खुल्ला
प्रेम करावे खुल्लम खुल्ला,
मोडण्या धर्म-जातीचा किल्ला...
मुला-मुलींनी एकत्र येण्याच्या वाढलेल्या संधी आणि आधुनिक संपर्क साधने, यामुळे तरुण मुलामुलींनी संपर्कात येण्याचे, प्रेमात पडायचे आणि नंतर लग्न करण्याचे प्रमाण वाढत आहे आणि ते वाढत…