मन मोकळं करायचंय? ‘आयकॉल’ हेल्पलाईन ०२२-२५५२११११
नाते संबंधातील ताणतणाव, नैराश्य, शोषण, हिंसा, घरगुती हिंसा, लैंगिकतेविषयीचे प्रश्न, कामाच्या ठिकाणच्या अडचणी, दुर्धर आजार, व्यसनाधिनता आणि करिअरविषयीचे प्रश्न यांसारख्या अनेक प्रश्नांचा सामना करत असताना आपल्याला ताणतणाव येऊ शकतो. भावनिक आणि…