योनीमार्गात जंतुसंसर्ग का होतो?
योनी हा शरीराचा अविभाज्य भाग आहे. योनीला इंग्रजीत वजायना (Vagina) म्हणतात. शरीराच्या कोणत्याही क्रियेत बिघाड झाला तर त्याचे परिणाम सर्व अवयवात दिसून येतात. काही कारणांमुळे प्रतिकारशक्ती कमी झाल्यास त्याचे परिणाम योनीमार्गातील संतुलन…