सेक्स बोलें तो सुरमई let's talk sexuality May 23, 2022 तुम्हाला सुरमई माहीत आहे का? बरोब्बर चवदार रसरशीत सुरमई कोणाला माहीत नाही? पण तुम्ही सुरमईविषयी आणखी काही सांगू शकाल का? अरे, तुम्हाला तर सगळंच माहीत आहे. तिची चमचमती त्वचा, तिचं ताजेपण ओळखण्याची कला, तिची महागलेली किंमत…