लैंगिक उपकरणं (Sex Toys) – भाग २
लैंगिक उपकरणांची माहिती घेताना मागील भागात लैंगिक शिक्षणासाठी वापरली जाणारी, वैद्यकीयदृष्ट्या वापरली जाणारी व लैंगिक सुखासाठी वापरली जाणारी लैंगिक उपकरणे यांची माहिती घेतली. या भागात लैंगिक उपकरणांबाबत समज – गैरसमज, विकत घेताना काय पाहावं,…