सेक्स बिक्स… नंदू गुरव
साधा सर्दीखोकला झाला तरी माणूस डॉक्टरांकडं जातो. ठेच लागली की हळद का होईना टाकतो. ताप आला की औषध घेतो. मग सेक्सचं काय झालं तर माणूस काहीच का बोलत नाही? कुणालाच का नाही काही विचारत? का सोसत बसतो? का गप्प बसतो? आपल्या पुरुषप्रधान समाजात…