पार्च्ड : नग्न देहापलीकडचं नग्न सत्य_नम्रता भिंगार्डे
चित्रपट अत्यंत खुलेपणानं आपल्यासमोर उलगडत जातो. आजवर बॉलीवूडमध्ये 'ओपन' असणं म्हणजे सिनेमात अभिनेत्री कम हिरॉईन कम आयटम गर्लने कमी कपड्यांत दिसणं किंवा अंथरूणावरचे बोल्ड सीन्स देणं हेच मानलं गेलंय...पण 'पार्च्ड'मधला खुलेपणा पाहताना खाली…