Browsing Tag

letstalksexuality.com

आज त्यानं मला फुलं दिली

आज त्यानं मला फुलं दिली, खरंतर आज माझा वाढदिवस किंवा इतर कोणताही विशेष दिवस नव्हता. काल रात्री आमच्यात पहिल्यांदा वाद झाला, तो माझ्याशी खूप क्रूरतेने बोलला, मला खरंच खूप वाईट वाटलं. त्याला पश्चाताप झाला असावा, त्याला मला दुखवायचे नसावे.…

ज्यांना ‘मित्र’ नाहीत अशा सर्व पुरुष मित्रांसाठी….

१. परवा फारच अपसेट झालो होतो. वैयक्तिक कारण. (आपण पुरुष, मनातलं न बोलण्यासाठी, शेअरिंग टाळण्यासाठी हे कारण देत असतो नाही का? स्त्रियांनी केव्हाच ‘पर्सनल इज पॉलिटीकल’ चा स्वीकार केला आहे.) एकटाच कुठेतरी बसलो होतो. काही तरी करायला पाहिजे असं…

त्या विषयांवर मनमोकळं बोलण्याचं टाळताय?- बोला! – मिनाज लाटकर 

आपल्या भारतीय समाजात लैंगिकता हा विषय अत्यंत खासगी विषय समजला जातो. लैंगिक शिक्षणाची चर्चा होते; पण आजही शाळा-कॉलेजात त्याचं स्थान गेस्ट लेक्चर आणि एक्स्ट्रा लेक्चर पुरतं मर्यादित आहे. खरं तर आपल्या समाजात लैंगिक शिक्षणाबद्दलचं अज्ञान,…

सेक्स आणि बरंच काही सिझन २ : एपिसोड ४ – बास की राव !

मागील भागात मीटू बाबत बोलता बोलता आपण महिलांवर होणा-या हिंसाचाराबद्दल बरीच चर्चा केली होती. याच मुद्द्याला घेऊनच या भागात मुलींना/महिलांना पुरुषांकडून छेडछाड करणे, आपल्याकडे लक्ष वेधून घेणे, त्रास देणे यामागे पुरुषांची मानसिकता काय असावी?…

म्हैसाळमधील गर्भलिंगनिदान आणि असुरक्षित गर्भपात प्रकरण  

मिरज तालुक्यातील म्हैसाळ येथील महिलेच्या मृत्यूस जबाबदार असलेल्या डॉ. बाबासाहेब खिद्रापुरे व त्यांच्या साथीदारांवर खुनाचा (culpable homicide) गुन्हा दाखल करण्याची महिला संघटनांची मागणी आहे. स्त्री मुक्ती आंदोलन संपर्क समितीचे याबद्दलचे…

काम आणि क्षुधा

कामविषयक भावना आणि क्षुधा (भूक) यांची तुलना केली तर त्याचा काय परिणाम होईल, याचे विश्लेषण करत लैंगिकतेबद्दलचे गूढ किंवा गुप्तपणा आड आल्यामुळे काय अडचणी तयार होतात, हे र. धों. कर्वे या लेखामध्ये लिहितात. कामविषयक गोष्टी गुप्तच राखल्या…

‘लेट्स सोच – एक नया नजरिया’

तथापि ट्रस्टने आयोजित केलेल्या ‘आय सोच- चला लैंगिकतेवर बोलूया’ या उपक्रमा अंतर्गत आयोजित केलेल्या ‘लेट्स सोच – एक नया नजरिया’ हा  कार्यक्रम ११ फेब्रुवारी २०१७ या दिवशी मराठवाडा मित्र मंडळ कॉलेज ऑफ कॉमर्स येथे आयोजन करण्यात आले होते. यावेळी…

‘लेट्स सोच- एक नया नजरिया’ कार्यक्रमाला आवर्जून या…

प्रिय वाचक मित्र मैत्रिणींनो, आजपर्यंत आपण वेबसाईटच्या माध्यमातून संवाद साधला.  आता ‘लेट्स सोच- एक नया नजरिया’ या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपल्याला प्रत्यक्ष भेटता येईल. आपणा सर्वांना या कार्यक्रमाचं  आग्रहाचं  निमंत्रण. तथापीनं ‘आय…

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले

स्वतंत्र व्यक्तिमत्व, पहिली भारतीय शिक्षिका, मुख्याध्यापिका, प्रतिभावंत शिक्षणतज्ञ, नामवंत कवयित्री, उत्तम संघटक, नेता, प्रभावी वक्त्या, विचारवंत, समाज सुधारक, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा आज जन्मदिवस. त्यानिमित्ताने डॉ. आशिष तांबे…

‘दंगल’ची उडी उंच पण सुवर्ण पदक दूरच…

नाट्य आणि वास्तव यांतील उत्तमाचा वेध घेऊ इच्छिणारा दंगल चित्रपट शेवटी अधांतरी लोंबकळत राहतो - तनूल ठाकूर. द वायर मधून साभार... बॉलीवूड चित्रपटांच्या सुरुवातीला येणाऱ्या नामावलीवर नजर टाकली असता, बरं वाटण्याचे प्रसंग क्वचितच येतात. दंगल…