Browsing Tag

letstalksexuality

लेखांक – ३ : मौखिक/तोंडाचा कंडोम (डेंटल डॅम)

मागील दोन लेखांकांमध्ये आपण निरोध वापरण्याची योग्य पद्धत काय असते याबाबत माहिती घेतली. त्यामध्ये पुरुषांनी वापरायचे निरोध व महिलांनी वापरायचे निरोध याविषयी माहिती घेतली. या लेखात आपण जरा कमी माहिती असलेला पण महत्वाच्या निरोध बाबत माहिती…

आत्महत्येचा विचार येतोय? कनेक्टिंग हेल्पलाईन +९१-९९२२००११२२

नैराश्य, एकाकीपण, दुःख, ताण-तणाव आणि जीवनात येणा-या अडचणींचा सामना करताना अनेक जण नैराश्याच्या गर्तेत सापडतात आणि आत्महत्येचा मार्ग स्वीकारतात. आत्महत्या करून आपले जीवन संपविण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना ‘कनेक्टिंग’ या स्वयंसेवी संस्थेतर्फे…

ज्यांना ‘मित्र’ नाहीत अशा सर्व पुरुष मित्रांसाठी….

१. परवा फारच अपसेट झालो होतो. वैयक्तिक कारण. (आपण पुरुष, मनातलं न बोलण्यासाठी, शेअरिंग टाळण्यासाठी हे कारण देत असतो नाही का? स्त्रियांनी केव्हाच ‘पर्सनल इज पॉलिटीकल’ चा स्वीकार केला आहे.) एकटाच कुठेतरी बसलो होतो. काही तरी करायला पाहिजे असं…

लैंगिक शिवीगाळ, शेरेबाजी व राजकारण

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपल्या वेबसाईटवर आपण लैंगिक शिवीगाळ व शेरेबाजी सहन करायची असेल तरच महिलांनी राजकारणात यावे, अन्यथा नाही हा पोल प्रकाशित केला होता. आपल्या वाचकांनी दिलेल्या प्रतिक्रियांमधून ३३% वाचक असहमत आहेत. तर ५८%…

जनम जनम का साथ की One Night Stand ?

वरील विषयाला अनुसरून आज 19 जून 2019 रोजी जॉगर्स पार्क, लोकमान्य नगर, पुणे येथे छान चर्चा झाली.   पुण्याच्या विविध भागातून व पुण्याच्या बाहेरून देखील 32 ते 35 मुलं- मुली उपस्थित होती. जे लोक येऊ नाही शकले त्यांनी त्यांची

जोडीदाराची विवेकी निवड आणि लैंगिकता

जोडीदाराची विवेकी निवड  उपक्रमानिमित्त  खास टिपण जोडीदाराची विवेकी निवड करताना इतर सर्व बाबींप्रमाणे शारीरिक संबंध आणि त्या बद्दलची एकमेकांची मते, कल, आवड-निवड हे माहित असेल तर विवेक राबवणं सोपं जाईल नाही का? पण हे मुळी माहितंच नसतं आणि…

सेक्स आणि बरंच काही : एपिसोड १५ – बाल लैंगिक अत्याचार (भाग १)

बाल लैंगिक अत्याचार म्हणजे काय? बलात्कार म्हणजे काय? लैंगिक अत्याचार कोण करत? अत्याचार फक्त मुलींवरच होतात का?लहान मुलांवर अत्याचार का केले जातात? पिडोफेलिया म्हणजे काय? अत्याचारी व्यक्ती कोणी घरातील व्यक्ती असेल तर... लहान मुलांवर लैगिक…

सेक्स आणि बरंच काही- एपिसोड १

तथापि प्रस्तुत, 'सेक्स आणि बरंच काही...' या शोमध्ये आपण सेक्स, लैंगिकता, प्रेम, नाती अशा बऱ्याच गोष्टींबद्दल मनमोकळ्या गप्पा मारणार आहोत.. लैंगिकतेविषयी मोकळेपणाने बोलणारा हा पहिलावहिला पॉडकास्ट ऐकायला विसरू नका. आपल्यासाठी या पॉडकास्ट चा…

‘सेक्स चॅट विथ पप्पू अॅण्ड पापा’ या वेबसिरीज विषयी_ त्रिशूल द.नि.

“आई बलात्कार म्हणजे काय गं?” हा प्रश्न संपायच्या आतच आईची एक संतप्त प्रतिक्रिया आली, “गप्प बस रे असलं ’काहीही’ विचारू नकोस”. मी चौथीला असताना, दूरदर्शनवर चालणाऱ्या दामिनी मालिकेतील कोणतातरी प्रसंग पाहून विचारलेला प्रश्न होता तो. ज्याप्रकारे…

‘खतना- स्त्रियांच्या लैंगिक अधिकारांचं उल्लंघन’_ गौरी सुनंदा

“मला एवढंच आठवतंय की, माझी आई आणि आजी आपापसांत काहीतरी कुजबुजल्या... माझ्या वडिलांना काहीतरी विचारलं. ते आईला म्हणाले, ‘जे आवश्यक आहे ते कर’. ‘बाहुली आणायला जाऊयात’ असं सांगून आईनं मला बोहरा समुदायाच्याच एका बाईच्या घरी नेलं. आमच्याच शेजारी…