पत्र: अठरावं पूर्ण झाल्यावरचं – मैत्रेयन
कनी मैत्रेयीची केरळमध्ये राहणारी एक मैत्रीण. एका कार्यक्रमाच्या निमित्तानं पंधरा वर्षांपूर्वी त्या केरळमध्ये एकमेकींना भेटल्या. त्यांच्यात घनिष्ठ मैत्री झाली. मैत्रेयी आणि कनी ज्या कला जथ्थ्याचा भाग होत्या तो तिरुअनंतपुरममधून पुढे निघाला…