‘कमिंग आऊट’- आपल्या लैंगिकतेचा स्वीकार आणि अभिमान
समलैंगिकता तसेच विविध लैंगिक कल हे हजारो वर्षांपासून आहेत याचे अनेक पुरावे असूनही आपल्यकडे विविध लैंगिक कल आणि ओळख स्वीकारणं अवघड जातं. स्वतःची लैंगिकता स्वीकारणं अवघड असतं. समाजानं दिलेले स्वत:बद्दलचे नकारात्मक संकेत धूडकारून स्वतःची…