थोडं समजून घेऊयात : भाग २ – लिंगबदल शस्त्रक्रिया
मागील भागात आपण ‘ट्रान्सजेंडर’ म्हणजे काय? ट्रान्सजेंडरचं शारीरिकदृष्ट्या व मानसिकदृष्ट्या भावविश्व काय असतं याबाबत माहिती घेतली, प्रत्येकाचा लिंगभाव नैसर्गिक आहे. तो शिकून- शिकवून घडत नाही हे ही पाहिलं या भागात आपण लिंगबदल शस्त्रक्रिया…