योनीमार्ग सैल झाला असेल तर … केगेल व्यायाम
योनीमार्गाचे स्नायू बाळंतपण, सिझेरियन शस्त्रक्रिया, वारंवारचे गर्भपात किंवा कष्टाच्या कामामुळे सैल पडतात. केगेल व्यायामामुळे स्नायूंमध्ये घट्टपणा यायला मदत होते. लैंगिक संबंधांमध्ये स्त्रियांना लैंगिक आनंदही मिळू शकतो. खबरदारी हीच की योग्य…