तू नहीं तो और सही….
एका नात्यातून बाहेर निघून दुसऱ्या नात्यात जाण्याचे प्रसंग अनेकांच्या आयुष्यात येतात, म्हणूनच याविषयी चर्चा घडवून आणणारा ‘एका नात्यात असताना दुसरं कुणी आवडलं तर जुनं नातं तोडायला काहीच हरकत नाही.’ हा पोल आपण वेबसाईटवर काही दिवसांपूर्वी…