ब्रेक अप कधी करावा?
मागील लेख तू नहीं तो और सही…. यामध्ये आपण पाहिलं की, नातं गृहीत धरून चालत नाही, ते जाणीवपूर्वक जपावं लागतं, फुलवावं लागतं, अन्यथा नात्यामध्ये तगमग, घुसमट नि ताटातूट होण्याची शक्यता वाढते. इतर कुणाचे आकर्षण वाटू लागतं. मनमोकळा संवाद,…