एका प्रेमाची एक गोष्ट …
अडीच महिन्यानंतर तो तिला प्रपोज करायला पाचशे किलोमीटरचं अंतर पार करून आला. त्यावेळी तिला जरा धाकधूक होती. कारण तो अजून काहीतरी सांगणार होता. तसेच काही अंदाज मनात बांधले असले तरी त्याचं आधी एका मुलीवर प्रेम होतं हे ऐकून ती काही क्षण स्तब्ध…