Browsing Tag

macho men

हद्दपार…अचंबित…

पुरुष तुंबतो म्हणून वाहतो सुसाट पुन्हा तुंबण्यासाठी वाहवत जाण्यासाठी बाई तुंबत नाही वाहत नाही पाझरत राहाते ओली ओली होत झिरपत राहे  निरंतर तिला तुंबणं माहीत नाही म्हणून मोकळं होण्यातली मर्दानगी कळत नाही मोकळं झाल्यावर पुन्हा…

कुटुंब नियोजनाची जबाबदारी अजूनही ‘ ती ’ च्याच खांद्यावर

स्त्री आणि पुरुष समानतेचा जागर करणा-या समाजात शहरी आणि ग्रामीण भागात कुटुंब नियोजनाची जबाबदारी महिलांच्याच खांद्यावर टाकून पुरुष मात्र नामानिराळे राहत असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. केंद्र सरकारच्या आरोग्य यंत्रणेच्या माहितीनुसार,…

आमची प्राथमिक गरज

लहानपणी आपल्या मनात अनेक प्रश्न निर्माण होत असतात आणि प्रश्न निर्माण होणं साहजिकच आहे. जसे की, 'ढग आकाशात कशावर टांगलेले असतात?’  किंवा ‘रात्रीला पळापळी खेळतांना चंद्र बरोबर माझ्या सोबत कसा काय धावतो?’  इत्यादी इत्यादी.. असे प्रश्न आपण…

जाहिरातींमधले स्त्री आणि पुरुष

आपण सतत जाहिराती पाहत असतो, ऐकत असतो, वाचत असतो. ज्या प्रॉडक्टची किंंवा वस्तूची जाहिरात आहे त्याची माहिती देण्यासोबतच जाहिराती आपल्याला इतरही अनेक गोष्टी दाखवत, सांगत असतात. बाई आणि पुरुषाच्या ठराविक प्रतिमांमधून काही गोष्टी आपल्याही नकळत…