पुरुष आणि आभासी समानता- आनंद पवार
स्त्री-पुरुष विषमतेबद्दल आणि समानतेबद्दल पुरुष कसा विचार करतात? काय वाटतं त्यांना या विषयी? मागील दशकभराच्या अनेक स्तरांतील पुरुषांसोबत समानतेविषयक आम्ही सात्यत्याने करीत असलेल्या कामातून निदर्शनास आलेली काही निरीक्षणे येथे नोंदवणे आवश्यक…