असलं लगीन नको गं बाई…
आमच्या पारगावच्या कमळी आणि मंजुळी आज काय गप्पा मारायला लागल्यात ते पाहू या... चला.
क - हिरामाय, लगीन लई झाक लावलंस बग पोरीचं. समदे नाव काढत व्हते. सुखात राहील आता सासरी.
हि - मंग लगीन एकदाच व्हतंय की माय. आन फ़ुडं चालून लेकीचंच तर…