नजरिया – बदलत्या कल्पनांचा ….
समाजामध्ये सौंदर्याच्या फालतू आणि साचेबद्ध कल्पना अगदी खोलवर रुजल्या आहेत, हे जरी खरं असेल तरीही प्रत्येक मुलगा किंवा मुलगी फक्त सामाजिकदृष्ट्या सुंदर समजल्या जाणाऱ्या मुलाकडे किंवा मुलीकडेच आकर्षित होतात का? सगळ्यांवरच समाजाने ठरवून…