Browsing Tag

Media

SAY IT – नाही म्हणजे नाही

एखाद्या नात्याला किंवा प्रस्तावाला होकार देणं जसं महत्त्वाचं तसंच नकोशा असणाऱ्या गोष्टींना नकार देणंही तितकंच महत्त्वाचं... एखाद्या व्यक्तीला एखाद्या प्रसंगात किंवा परिस्थितीत अवघडल्यासारखं होत असेल, असुरक्षित वाटत असेल किंवा भीती वाटत असेल…

दिल खोल, चुप्पी तोड

‘मला शांताबाई म्हणून चिडवतात’, ‘मला सगळे काळे- कावळे असे म्हणून चिडवत असतात’ यांसारखे अनेक प्रसंग आपण नेहमीच पाहत, ऐकत असतो.  छेडछाड का होते, त्याचे परिणाम काय असू शकतात, छेडछाड करणाऱ्या व्यक्तीची भूमिका आणि मानसिकता कशा प्रकारची असते……

मजाक की भी हद होती है…

छळवणूकीच्या, अत्याचाराच्या अनेक घटना सर्वत्र होताना दिसतात. प्रत्येकाला आयुष्यात एकदा तरी अशा प्रसंगाला सामोरे जावे लागते. मात्र “मस्करी कळत नाही का” किंवा “मी फक्त गंमत करत होतो” असे सांगून सहसा असे प्रकार जास्त गांभीर्याने घेतले जात…

महिलांसोबत होणारी छेडछाड

‘मुलगी म्हंटल्यावर तुमच्या डोक्यात काय येतं?’ ‘छेडछाड म्हणजे नक्की काय?’ ‘मुलांच्या तुलनेत मुलींना जास्त प्रमाणात छेडछाडीला सामोरं जावं लागतं हे खरं आहे का?’ ‘तुम्ही कधी छेडछाडीला सामोरं गेला आहात का?’ ‘तुमच्यासोबत छेडछाड झाल्यावर तुम्ही…

कामाच्या ठिकाणी होणाऱ्या लैंगिक छळाविरुद्ध आवाज उठवायलाच हवा……

अश्लील शेरे, नकोसा स्पर्श, शिट्टी मारणं, एकटक पाहणं अशा प्रकारच्या लैंगिक छळाला स्त्रियांना कधी ना कधी सामोरे जावे लागते. कॉलेजमध्ये, बस स्टॉपवर, रस्त्यावर आणि नोकरीच्या ठिकाणी लैंगिक शोषणाच्या घटना सर्रास घडतात. आजकाल अनेक स्त्रिया संघर्ष…

क्या यही प्यार है?

मला ती आवडते म्हणजे तिने मला ‘हो’ म्हटलंच पाहिजे. मुली नाही म्हणतात म्हणजे त्यांना होकार द्यायचा असतो आणि त्यांना पटवता येतं असा समज पसरवण्यात आला आहे. आणि त्यातूनच नकारात ‘होकार’ शोधण्याचा प्रयत्न केला जातो. वेगवेगळ्या प्रकारे त्यांचा…

शेवटी जबाबदार ‘ती’च – गौरी बोबडे

कल्की  कोएचलिनने स्वतः लिहिलेली कविता  "द प्रिंटींग मशीन” आणि तिच्यावरच चित्रित   झालेला या कवितेवर आधारित विडीओ गेल्या तीन महिन्यांत खूपच प्रसिद्ध झाला. हा विडीओ पाहिल्यानंतर, महिलांवरील अत्याचार, छेडछाड, बलात्कार आणि याबद्दल माझ्या कानावर…