‘जस्ट अ स्लॅप’.. पर नही मार सकता वो
आज २१ व्या शतकातही उच्चवर्णीय असो अथवा मोलमजुरी करणारी स्त्री असो, कोणत्याही वर्गातली, कोणत्याही समाजातली असो, विवाहित/अविवाहित असो अथवा विधवा असो; स्वतःचं पूर्ण आयुष्य पणाला लावूनही भारतीय स्त्री ही कायम दुय्यम स्थानीच असते आणि तिचं ते…