मजाक की भी हद होती है…
छळवणूकीच्या, अत्याचाराच्या अनेक घटना सर्वत्र होताना दिसतात. प्रत्येकाला आयुष्यात एकदा तरी अशा प्रसंगाला सामोरे जावे लागते. मात्र “मस्करी कळत नाही का” किंवा “मी फक्त गंमत करत होतो” असे सांगून सहसा असे प्रकार जास्त गांभीर्याने घेतले जात…