मैत्रिणी प्रेमात पडलीयेस, सेक्सबद्द्ल काय विचार करतीयेस…
विवाहपूर्व शरीर संबंध
विवाहपूर्व शरीर संबंध ही एक आजकाल सर्वसामान्यपणे आढळून येणारी घटना आहे. हे नाकारण्यात अर्थ नाही. त्याबाबत खुलेपणाने विचार विनिमय व चर्चा होणे फार गरजेचे आहे ते मात्र घडत नाही. विवाह करण्याचे नक्की ठरलेले आहे, परंतु…