क्लिटोरिस नेमकं असतं कसं ?
स्त्रियांमध्ये क्लिटोरिस हा एक निव्वळ लैंगिक अवयव आहे. मायांगातील विविध भागांचा मिळून हा अवयव बनलेला आहे. संपूर्ण योनीमध्ये हा अवयव सामावलेला आहे. असा काही अवयव स्त्रीच्या शरीरात असतो हेच अनेकांना माहित नसतं. मात्र शरीरशास्त्राच्या…