Browsing Tag

parents

लेखांक २. मूल होत नाही? उपाय काय?

मागील भागात आपण मूल न होण्यासंबंधीची कारणं  पाहिली. तसेच त्यामध्ये जोडप्यातील दोघांमध्ये किंवा दोघांपैकी एकामध्ये काही शारीरिक घटक जबाबदार असल्याचं पाहिलं. मूल होत नसल्यास केवळ स्त्री जबाबदार नसते तर पुरुषामध्येही काही कारणं असू शकतात हे ही…

लैंगिक उपकरणं (Sex Toys) – भाग २

लैंगिक उपकरणांची माहिती घेताना मागील भागात लैंगिक शिक्षणासाठी वापरली जाणारी, वैद्यकीयदृष्ट्या वापरली जाणारी व लैंगिक सुखासाठी वापरली जाणारी लैंगिक उपकरणे यांची माहिती घेतली. या भागात लैंगिक उपकरणांबाबत समज – गैरसमज, विकत घेताना काय पाहावं,…

पुरुषाचं शरीर

XY गुणसूत्रं - आपल्या सर्वांचा जन्म स्त्री आणि पुरुष बीजाच्या संयोगातून झाला आहे. या दोन्ही बीजांमधून गुणसूत्रांच्या 23 जोड्या नव्या फलित बीजामध्ये येतात. यातल्या एका गुणसूत्राच्या जोडीवरून होणाऱ्या बाळाचं लिंग ठरतं. स्त्री बीजामध्ये केवळ X…

स्त्रीचं शरीर

XX गुणसूत्रं – आपल्या सर्वांचा जन्म स्त्री आणि पुरुष बीजाच्या संयोगातून झाला आहे. या दोन्ही बीजांमधून गुणसूत्रांच्या 23 जोड्या नव्या फलित बीजामध्ये येतात. यातल्या एका गुणसूत्राच्या जोडीवरून होणाऱ्या बाळाचं लिंग ठरतं. स्त्री बीजामध्ये केवळ X…

हस्तमैथुन: आनंददायी आणि सुरक्षित लैंगिक क्रिया

वेबसाईटवर आत्तापर्यंत लैंगिकतेच्या विविध पैलूंसबंधी ८०० च्या वर प्रश्नांवर आपण चर्चा केली. यामध्ये हस्तमैथुन, शिघ्रपतन आणि गर्भनिरोधन यासंबधी सर्वाधिक प्रश्न विचारले गेले. हस्तमैथुनाविषयीचे अनेक प्रश्न, गैरसमज, शंकाना आपण ‘प्रश्नोत्तरे’…

आकार नाही तर आनंद महत्वाचा !

पुरुष म्हणून जी कामगिरी बजावण्याचं दडपण पुरुषांवर असते, त्यात लैंगिक ‘काम’ गिरीचा भागही असतो. असं म्हंटलं जातं, की Men have performance anxiety from boardroom to bedroom. ब्लू फिल्म्सच्या, इंटरनेटच्या माध्यमातून समागमाच्या चुकीच्या कल्पना…

सेक्स आणि बरंच काही – एपिसोड १० : पाळी बिळी गुप चिळी

कटकट, प्रॉब्लेम, विटाळ, अडचण अशा अनेक उपमांनी बदनाम झालेली मासिक पाळी नक्की का येते, तिच्यासंबंधी इतके गैरसमज याबद्दल तुम्हालाही काही शंका आहेत का? डॉ. उज्ज्वल नेने या एपिसोडमध्ये गौरी आणि निहारशी बोलतायत पाळीबद्दल. जरूर ऐका. तुमच्या…

लैंगिक सुखास मारक घटक

मागच्या आठवड्यात आपण लैंगिक सुखास पूरक घटक हा लेख वाचलात. आता लैंगिक सुखास मारक असणारे घटक याविषयी जाणून घेऊ यात. अपराधीपणा: लैंगिक सुखात सर्वात मोठी अडचण आणणारा घटक आहे तो म्हणजे अपराधीपणा. स्वप्नरंजन असू देत किंवा एखादी लैंगिक कृती…

स्त्रियांची कामेच्छा पुरुषांपेक्षा कमी असते की अधिक?

प्रिय वाचक मित्र-मैत्रिणींनो, स्त्रियांना पुरुषांपेक्षा लैंगिक इच्छा जास्त असते का? किंवा कमी असते का ? हा प्रश्न अनेकांना पडतो. आपल्या वेबसाईटवर देखील हा प्रश्न अनेकदा विचारला गेला आहे. तथापिने मागच्या आठवड्यात अंबाजोगाई येथील एका…

सेक्सबद्दलचे काही समज-गैरसमज

सेक्सबद्दलचे काही समज-गैरसमज कौमार्य आपल्याकडे लग्नाआधी मुलीचं कौमार्य अबाधित राहिलं पाहिजे यावर फार मोठा भर दिला जातो. एखाद्या मुलीने किंवा मुलाने एकदाही लैंगिक संबंध ठेवले नसतील तर तिचं किंवा त्याचं कौमार्य अबाधित आहे असं मानलं…