पुरुषाची मानसिक कोंडी कशी फुटेल ???
आपल्या समाजात वयात आलेला मुलगा जसजसा मोठा होत जातो, तसतसा त्याने पुरुष म्हणून अधिकाधिक कमावणारा, सांभाळकर्ता, रक्षणकर्ता असलं पाहिजे, सतत जिंकत- यशस्वी होत राहिलं पाहिजे हे सतत बिंबवलं जातं. एक ‘चांगला पुरुष’ म्हणून कर्तबगारी बजावताना…