Browsing Tag

Personal narrative

‘शब्दवेडी दिशा’ ची मुलाखत- भाग २

मागच्या भागात आपण  लैंगिक विविधता, स्वतःची लैंगिक ओळख आणि पुरुषसत्ताक समाजामध्ये लैंगिक वेगळेपण स्वीकारताना करावा लागणारा संघर्ष याविषयी दिशाची मुलाखत वाचलीत. आता मुलाखतीचा दुसरा  भाग वेबसाईटच्या वाचकांसाठी देत आहे. हिजडा समाजातील नाती,…

अनोखं मातृत्व

तिची ओळख आज गायत्री गौरी सावंत अशी आहे, मात्र त्यासाठीचा प्रवास काटय़ा कुटय़ांचाच होता. तसाच तो तिच्या तृतीयपंथीय ‘आई’चाही होता. तिला जगाने नाकारलं, लाथाडलं, पण तिच्यातलं मातृत्व मात्र सतत जागतं राहिलं, त्यातूनच गायत्रीला आपली लेक मानण्याचं…

आम्ही पण माणसं आहोत…

तृतीयपंथी  समाजाविषयी अनेक समज-गैरसमज आपल्या समाजामध्ये दिसून येतात. अजूनही आपल्या समाजामध्ये लैंगिक अल्पसंख्यांना समान दर्जा मिळताना दिसत नाही.  बीड येथे झालेल्या महिला आरोग्य हक्क परिषदेमध्ये समपथिक ट्रस्टची प्रतिनिधी म्हणून पायलची मुलाखत…

लढेन… जिंकेन…

वयाच्या १९ व्या वर्षी आई वडिलांचा विरोध पत्करून एका सजातीय अपंग मुलाशी लग्न केलं. मी स्क्रीन प्रिंटींगचं काम करायचे आणि तो फर्निचरच्या दुकानात काम करायचा. नवरा म्हणून तो काही दिवसच माझ्याशी बरा वागला. लोकांनी माझी स्तुती केलेली त्याला…

दोष कपड्यांचा नव्हे तर मानसिकतेचा

जगभरातील सर्वजण नवीन वर्षाचे उत्साहाने आणि जल्लोषात स्वागत करत होते. आपणही एकमेकांना भरभरून शुभेच्छा दिल्या असतील, गिफ्ट्स दिले असतील. याच नववर्षाच्या रात्री महिलांसोबत बंगळुरूमध्ये सामुहिक छेडछाडीची घटना घडली त्याबद्दल तुम्ही ऐकले असेलच.…

गुज एकच सांगेन कानी, प्रिती परी तुझ्यावरती…

माझा जन्म मुंबईचा. आमची एकूण पाच जणांची फॅमिली. घरचं वातावरण थोडं ओर्थोडॉक्स पद्धतीचं. आमची मध्यमवर्गीय फॅमिली. मी ‘रहेजा’ ला जाऊ लागल्यावर एका आठवड्याने सपनाने प्रवेश घेतला. तीही माझ्या वर्गात आली. मी मराठी मिडीयमची असल्यामुळे इंग्रजीचे…

मी स्यूझेट जॉर्डन…पार्क स्ट्रीट बलात्कार पीडित ही माझी ओळख नाही…

'बलात्कार म्हणजे आयुष्याचा शेवट', 'अशा मानहानीपेक्षा मरण का नाही आलं', 'बलात्कारात गंभीर जखमी झालेली स्त्री म्हणजे ‘जिंदा लाश’', 'बाईची इज्जत म्हणजे काचेचं भांडं, एकदा फुटलं की जोडता येत नाही'...अशी किती तरी विधानं आपण सतत ऐकत आलो आहोत.…

मी जशी आहे, तशीच आहे – द्युती चंदची गोष्ट

मी जशी आहे तशीच आहे... द्युती चंदच्या या आत्मविश्वासामुळे खेळाच्या दुनियेत मोठी क्रांती घडली आहे. द्युती चंद ही ओरिसामधल्या एका गरीब विणकर कुटुंबाची मुलगी आहे. पण तिची ओळख एवढीच नाही. १६व्या वर्षी, २०१२ मध्ये १०० मीटर धावण्याची…