Browsing Tag

pleasure

क्लिटोरिस नेमकं असतं कसं ?

स्त्रियांमध्ये  क्लिटोरिस हा एक निव्वळ लैंगिक अवयव आहे. मायांगातील विविध भागांचा मिळून हा अवयव बनलेला आहे. संपूर्ण योनीमध्ये हा अवयव सामावलेला आहे. असा काही अवयव स्त्रीच्या शरीरात असतो हेच अनेकांना माहित नसतं. मात्र शरीरशास्त्राच्या…

हस्तमैथुनाबाबतचे समज गैरसमज

 वेबसाईटवर आत्तापर्यंत लैंगिकतेच्या विविध पैलूंसबंधी चार हजाराच्यावर प्रश्नांबाबत आपण चर्चा केलेली आहे. यामध्ये हस्तमैथुनाविषयीचे अनेक प्रश्न, गैरसमज, शंकाना आपण वेबसाईटच्या माध्यमातुन वाट मोकळी करून दिली आहे. या व्हिडिओ मध्ये सुद्धा …

लैंगिक उपकरणं (Sex Toys) – भाग १

“सेक्ससाठी रबराची बाहुली मिळते असं मी ऐकलं आहे, आपल्याकडे इथे ती मिळते का?' किंवा ''कृत्रिम लिंग कुठे मिळेल?'' अशा प्रकारचे प्रश्न अनेक वेळा विचारले जातात. लैंगिक सुख देणा-या खेळण्यांची (Sex Toys) आपल्या देशात (इतर देशांसारखीच) खूप मागणी…

लैंगिक उपकरणं (Sex Toys) – भाग २

लैंगिक उपकरणांची माहिती घेताना मागील भागात लैंगिक शिक्षणासाठी वापरली जाणारी, वैद्यकीयदृष्ट्या वापरली जाणारी व लैंगिक सुखासाठी वापरली जाणारी लैंगिक उपकरणे यांची माहिती घेतली. या भागात लैंगिक उपकरणांबाबत समज – गैरसमज, विकत घेताना काय पाहावं,…

चाळिशीनंतरचे कामजीवन – लेखांंक २

मागील लेख चाळिशीनंतरचे कामजीवन – लेखांंक १ यामध्ये आपण चाळीशीनंतरच्या कामजीवनाविषयी अस्तिवात असणारे गैरसमज पाहिले. तसेच पुरुषाच्या कामजीवनातील होणारे बदल पाहिले. या लेखात चाळिशीनंतर स्त्रियांच्या कामजीवनात काय बदल होतात व इतर काही…

चाळिशीनंतरचे कामजीवन – लेखांंक १

बधाई हो! काही दिवसांपूर्वी बधाई हो नावाचा हिंदी चित्रपट येऊन गेला, अन त्यानंतर चाळिशीनंतरच्या कामजीवनाबाबत चर्चा सुरु झाल्या. लोकांची मते बरीच संमिश्र दिसत होती. याच विषयाबाबत आपल्या वाचकांना माहिती मिळावी या उद्देशाने जेष्ठ लैंगिक…

DO WOMEN MASTURBATE AS WELL?

हस्तमैथुनाबाबत आपल्या समाजात केवढा गोंधळ!  महिला अन हस्तमैथुन हा विषय तर त्यापेक्षा जास्त गैरसमजाने गुरफटलेला, चला घ्या जाणून याबाबत .... हस्तमैथुना बाबत आपल्या वेबसाईटवरील काही दुवे :…

आनंदाने जगायला शिकवणारी ग़ोंड/कोया (माणूस) आदिवासींची सहज सामाजिक शाळा “गोटूल”

मध्य भारतातील सर्वात मोठा आदिवासी समूह आज गोंड नावाने ओळखला जातो. ही जनजाती पूर्व विदर्भ, छत्तीसगढ़, मध्य प्रदेश, पश्चिम ओरीसा व उत्तर आंध्रप्रदेश एवढ्या विस्तीर्ण भूप्रदेशात पसरलेली आहे. गोंड हे त्यांना बाहेरच्या लोकांनी दिलेले नाव, पण आज…

FAQ – प्रश्न मनातले

लैंगिक क्रिया हि प्रत्येक व्यक्तीसाठी वेगळी असू शकते. माणसं हातात हात घेऊन, चुंबन घेऊन किंवा चांगले वाटेल अशा इतरही अनेक पद्धतीने लैंगिक भावना व्यक्त करतात. या सर्व क्रियांप्रमाणे समागम किंवा संभोग ही देखील एक लैंगिक क्रिया आहे. शिश्नाचा…