Browsing Tag

Rape and law

घर बघतच जगन रेप करतो!

'जगन रेप कर' असं जगनला कोणी शिकवत नाही, हे खरं. पण, 'तुला काय अक्कलय! गप्प बस', असं बाप आईला चार-चौघात म्हणतो, तेव्हा पहिलीतल्या जगनला कळतं की बाईला काही सन्मान वगैरे नसतो. बहिणीला 'बघायला' पाहुणे येतात. तेव्हा तिला शोरुमसारखं पाटावर…

…तर चांगला माणूस उगवणार कसा?

#BoysLockerRoom नक्की काय प्रकरण आहे?  काही अल्पवयीन सर्व साधारण 15 ते 19 या वयोगटातले दक्षिण दिल्लीतल्या उच्चवर्गीय कुटुंबांतील व उच्चभ्रू शाळांमध्ये शिकलेल्या मुलांनी त्यांच्याच शाळांमध्ये शिकलेल्या मैत्रिणींबद्दल अश्लील संभाषण…

लग्नाचं खोट वचन देऊन बलात्कार केला असं म्हणता येणार नाही…

काही महिन्यांपूर्वी एका केसमध्ये परस्पर सहमतीने शारीरिक संबंध ठेवण्याबाबत सर्वोच्च न्यायालयाने महत्वपूर्ण निर्णय दिला. या निर्णयाच्या संदर्भात ‘परस्पर सहमतीने ठेवलेल्या शारीरिक संबंधांना लग्नाचं खोट वचन देऊन बलात्कार केला असं म्हणता येणार…

कोण आहेत हे लोक?

चालू घडामोडीमुळे मनात उठणारं काहूर व्यक्त करत आपल्या वेबसाईटच्या एका वाचकाने दिलेला हा लेख..... प्रश्न, प्रश्न, प्रश्न ..... हैद्राबाद मधील एका मुलीवर बलात्कार होतो आणि फेसबुक, व्हाट्सअप, प्रिंट मीडिया,  डिजिटल मीडिया या सर्वच…

कायद्याचे राज्य??

आपल्या देशात दिवसागणिक घडत असलेल्या माणुसकी आणि कायद्याचे राज्य या संकल्पनेला सुरुंग लावणाऱ्या घटना पाहून मन बधीर होण्याची वेळ आली आहे. सदसदविवेक आणि लोकशाहीपूर्ण न्यायप्रक्रिया यांचा आणि आपला एक नागर समाज म्हणून असलेला संबंध संपत चालला आहे…

लेखांक ४ : बलात्कार /लैंगिक अत्याचार आणि त्यामागील मानसिकता

वर्तमानपत्राच्या पहिल्याच पानावर एखादी बलात्काराच्या घटनेची बातमी राजरोसपणे पहिली की वाचणाऱ्या प्रत्येकाच्या मनामध्ये एक विषण्ण भाव येत असणार याची मला खात्री वाटते. अशा बातम्या वाचून कोणालाही बेचैनी येईल. काही लोकांना आपण अशा समाजात राहतो…

लग्नाचं आमिष देऊन शरीरसंबंध ठेवणं बलात्कारच: सुप्रीम कोर्ट

महिलेशी खोटं बोलून तिच्याशी शरीरसंबंध ठेवणं हे महिलेच्या आत्मसन्मानाला ठेच पोहोचवणारं आणि तिच्या मनावर आघात करणारं आहे, असं मत सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश एल. नागेश्वर राव आणि एम आर शाह यांच्या खंडपीठाने व्यक्त केलं. याशिवाय, सध्या…

सेक्स आणि बरंच काही सिझन २ : एपिसोड ६ – विवाहांंतर्गत बलात्कार आणि कायदा !

नव-याने बायकोच्या मनाविरुद्ध केलेले शारीरिक संबंध हा बलात्कार कसा होऊ शकेल? मग लग्न केलेच कशाला? बायकोचे हे कर्तव्यच आहे, असा प्रश्न ब-याच पुरुषांना पडतो. या प्रश्नामागचे गौडबंगाल आहे तरी काय? यामागे खरंच काही तथ्य आहे का? जर असे…

सेक्स आणि बरंच काही सिझन २ : एपिसोड ५ – बलात्कार आणि कायदा !

आज या भागात आपण बलात्कार म्हणजे काय? याबाबत स्त्रीवादी कार्यकर्त्या, वकील अर्चना मोरे यांच्याकडून सविस्तर माहिती घेणार आहोत. बलात्काराबाबत भारतीय कायदा काय म्हणतो? लैंगिक संबंधात महिलेने कोणत्या परिस्थितीत दिलेली संमती मान्य आहे?…