उंडारण्याचा हक्क!
'मुलींनी सातच्या आत घरात यावं, उगा इकडे तिकडे भटकत बसू नये', 'काम झालं की मुकाट्याने घरात येऊन बसावं, रात्री भटकायची गरजच काय...'
मुली आणि स्त्रियांच्या किती तरी पिढ्यांनी ही अशी विधानं येता जाता ऐकली आहेत. अर्थात हे सगळ्याच मुली आणि…