सेक्स आणि बरंच काही सिझन २ : एपिसोड ८ – अपंग व्यक्ती अन त्यांची लैंगिकता – पूर्वार्ध
लैंगिकतेबद्दल समाजात तसंही फारसं बोललं जात नाही आणि मग जर कोणत्याही प्रकारचं अपंगत्व असेल तर लैंगिकतेचा प्रश्न अधिकच बिकट बनतो. अपंगत्व असणाऱ्या व्यक्तींना जणू काही लैंगिक गरजा नसतातच किंवा त्या नसाव्यात असाच समाजाचा समज असतो. पण हे खरं…