लैंगिक सुखास मारक घटक
मागच्या आठवड्यात आपण लैंगिक सुखास पूरक घटक हा लेख वाचलात. आता लैंगिक सुखास मारक असणारे घटक याविषयी जाणून घेऊ यात.
अपराधीपणा:
लैंगिक सुखात सर्वात मोठी अडचण आणणारा घटक आहे तो म्हणजे अपराधीपणा. स्वप्नरंजन असू देत किंवा एखादी लैंगिक कृती…