लैंगिक सुखास पूरक घटक
आपला लैंगिक अनुभव सुखकारक असावा यासाठी पूरक असलेले चार महत्वाचे घटक – लैंगिक ज्ञान, संवाद, निवांत वेळ व कल्पकता.
लैंगिक ज्ञान
सोप्या भाषेतील शास्त्रीय पुस्तकं वाचून किंवा कौन्सिलर/डॉक्टरांशी बोलून हे ज्ञान मिळवण्याचा प्रयत्न करावा. या…