रक्तसमाधी
स्त्रीपुरुष प्रेमातील शरीर अनुभवाचे धुंद, मोकळे, धीट चित्रण करणारी करंदीकरांची ‘रक्तसमाधी’ ही संपूर्ण नवी आणि आशयसंपन्न कविता खास वेबसाईटच्या वाचकांसाठी...
रक्तसमाधी
विचार- वाचन व्याख्यानांनी होउन वेडे आपण
खेडे शोधात गेलो;
आणिक शेवट…