झीरो टॉलरन्स
स्त्रीच्या ‘नाही’ म्हणण्याचा अर्थ अजूनही आपल्या सोयीनेच लावला जातो आहे. एखादी मुलगी ‘नाही’ म्हणते तेव्हा खरे तर तिला ‘हो’च म्हणायचे असते, बायका कायद्याचा गैरवापर करतात, कामावर चेष्टामस्करी तर होणारच, छोटय़ाशा गोष्टीचा उगीच मोठा इश्यू बनवतात…