जननेंद्रियांवरची नागीण : जनायटल हर्पिस
हर्पिस हा आजार दोन प्रकारच्या विषाणूंमुळे होतो. हर्पिस सिंप्लेक्स १ आणि हर्पिस सिंप्लेक्स टाइप २ . या आजारात रोगाच्या विषाणूंचा संसर्ग झाल्यामुळे शिश्नावर, योनिमुखाभोवती किंवा योनिमार्गात पुरळ येतात. संबंधानंतर २ ते १४ दिवसांत हे पुरळ…