लॉकडाऊनच्या काळात जमलं नाही, आता सेक्स केलंं तर……
लॉकडाऊन आता शिथिल होत आहे, घराबाहेर पडता येते आहे, इतरांना भेटता येते आहे. पण कोविड चे संकट अजुनही टळलेले नाही. लॉकडाऊनमुळे प्रदीर्घ लांबलेल्या भेटी आता घडायला लागल्या आहेत. ज्यांचे जोडीदार घराबाहेर आहेत त्यांना आता टेंशन आहे की,…