कायदा हवाच, पण केव्हा?
अठरा वर्षे वयाच्या आतील पत्नीवर लैंगिक जबरदस्ती करणे हा कायद्याने गुन्हा आहे असे अलिकडेच सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. सर्वोच्च न्यायालयाने आपल्यासमोरील प्रकरणाचा निवाडा देताना घालून दिलेल्या या कायद्यामुळे विवाहांतर्गत बलात्काराबाबत उघड…