ऑटोरिक्षामध्ये महिलेला जबरदस्तीने मारली मिठी
हेअर ड्रेसर असलेल्या महिला सहकाऱ्याचा विनयभंग केल्या प्रकरणी ठाणे पोलिसांनी ३० वर्षीय आरोपीला मंगळवारी रात्री अटक केली. आरोपीने दोन वेळा महिलेचा विनयभंग करण्याचा प्रयत्न केला अशी माहिती बुधवारी पोलिसांनी दिली. आरोपी आणि पीडित महिला…