कथा अर्जुन -उलुपीची – लैंगिकता आणि संस्कृती १
रीति रिवाज, रूढी, रूपके, समजुती, कल्पना, विचार आणि मूल्ये या सर्वांचा “ संस्कृती” या संकल्पनेमध्ये समावेश होतो. प्रत्येक समाजाच्या ऐतिहासिक अनुभवाचे प्रतिबिंब ‘संस्कृती’ मध्ये पडलेले असते. समाज हा जितक्या प्रमाणात गतिशील असतो त्या…